Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

छत्रपती संभाजीनगर: सिडको परिसरात चोरी, अज्ञात आरोपी विरुद्ध पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 7, 2025
आज रविवार 7 डिसेंबर रोजी पुंडलिक नगर पोलिसांनी माहिती दिली की, सहा डिसेंबरला दुपारी चार वाजता फिर्यादी श्रीयश सुरेश गोसावी वय 35 वर्ष राहणार सिडको छत्रपती संभाजी नगर यांनी तक्रार दिली की, पाच डिसेंबरला दुपारी बारा वाजता अज्ञात सुट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून 14 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे ही पुढील तपास करीत आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: सिडको परिसरात चोरी, अज्ञात आरोपी विरुद्ध पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Chhatrapati Sambhajinagar News