सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 29, 2026 दिनांक 27 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना चार चाकी वाहनाने अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा माळेगाव येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान मोहम्मद बिलाल मोहम्मद सईद अन्सारी याच्या वाहनांमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला