सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 9, 2026 दिनांक अर्जुन रोजी सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई कमी पेट्रोलिंग करीत असताना वार्ड क्रमांक एक आदासा कळमेश्वर सावनेर नागपूर येथे संजय बालाजी कडू हा अवैधरीत्या देशी दारू बाळगून दारूची विक्री करताना मिळून आला त्याच्याकडून दहा हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला