AJITDADA MODE : बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अचानक भेट देत येथील अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत रुग्णांना योग्य सुविधा न मिळाल्यास कुणाचीही गैर करणार नाही असा इशारा दिला..
#AjitPawar #sunetrapawar #baramatikar #medical #BreakingNews #maharashtra #MaharashtraGovernment #reach #viralvideoシ #ncpmaharashtra #MaharashtraPolitics #viralpost
Baramati, Pune | Jun 9, 2026