AJITDADA MEMORIES : विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी आज बारामती येथे अजितदादांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं.. यावेळी अजितदादांबद्दल बोलताना अनिकेत तटकरे भावूक झाल्याचं पहायला मिळालं..
#AjitPawar #maharashtra #AniketTatkare #baramatikar #politicsnews #MaharashtraPolitics #ncpmaharashtra #BreakingNews #newskattalive
Baramati, Pune | Jun 9, 2026