Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
शादी
Crimenews
Bhind
Breaking
Election
Politics

सावनेर: आम आदमी पार्टीची ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार एन्ट्री

Savner, Nagpur | Apr 10, 2026
केळवद व हट्टीसरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टीने अधिकृत उमेदवार जाहीर करत दमदार सुरुवात केली. केळवद येथून प्रकाश मोहन ढोबळे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला असून, हत्तीसरा येथून सूरज प्रभाकर गुडधे या युवा चेहऱ्याला पक्षाने समर्थन दिले आहे.दुधाच्या उद्योगात क्रांती घडवून आणत शेतकऱ्यांच्या विश्वासाचे केंद्र बनलेले प्रकाश मोहन ढोबळे हे नेहमीच जनतेच्या मदतीसाठी तत्पर असणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.