हवेली: युवराज खोपडेंनी लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय केसरी कुस्ती स्पर्धेत 95 किलो गटात सुवर्णपदक जिंकले
Haveli, Pune | Sep 30, 2026 पुण्याचा पै. युवराज मोहन खोपडे यांनी यूकेमधील लंडन येथे 23-27 सप्टेंबर 2026 दरम्यान झालेल्या केसरी कुस्ती स्पर्धेत 95 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. अंतिम लढतीत त्यांनी यूकेच्या पैलवानावर मात करत भारताचा ठसा उमटवला.