Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पोलादपूर: रायगडमध्ये आठवडाभरात अवैध दारुचे १६५ गुन्हे

Poladpur, Raigad | Jun 11, 2026
पिंपरी-चिंचवड येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती आणि तस्करीविरोधात व्यापक कारवाई सुरू केली आहे. जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गेल्या आठवडाभरात तब्बल १६५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ३८ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

MORE NEWS