जाफराबाद: खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी खरीप हंगामापूर्व आढावा बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात लावली उपस्थिती
आज दिनांक 15 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी खरीप हंगाम 2026 च्या पूर्व आढावा बैठकीला उपस्थिती लावली आहे ही बैठक छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर पार पडली असून सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करत तोडगा काढावा या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.