सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 29 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 27, 2026 हर्षी पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पल पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 27 जून रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील ७९० आरोपी त्यांची आरोपी परेल घेण्यात आली पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 29 आरोपींची आरोपी पर्यंत घेण्यात आली