Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कुही: मेंढा शिवारात वाघाची दहशत, आंभोरा शिवारात वाघाचे दर्शन

Kuhi, Nagpur | May 2, 2026
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मेंढा शिवारात वाघाची दहशत असून 2 मे शनिवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास आंभोरा शिवारात वाघाचे दर्शन झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.