Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

एरंडोल: पिंपळकोठा खुर्द येथे शाळेतून वाहनाद्वारे ४ वर्षीय मुलास त्याच्या घरी सोडल्यानंतर त्याच वाहनाच्या चाकाखाली येऊन मुलगा ठार

Erandol, Jalgaon | Jul 5, 2025
एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा खुर्द हे गाव आहे. या गावातील शुभम मासाळ वय ४ या बालकाला मनोज मुक्तारसिंग पाटील हे वाहन क्रमांक एम. एच.१९ इ. ए. ६८५६ यातून शाळेतून घेऊन आले होते व त्याच्या घराबाहेर त्याला सोडले आणि नंतर त्यांच्याच वाहनाच्या धडके चाकाखाली येऊन हा बालक ठार झाला. तेव्हा या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS