Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Thodadhyanse
Cds
Educationforall
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal
No video available

शहादा: शहादा:तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, बामखेडा तोरखेडा परिसरात नुकसान झालेल्या भागाची खासदार डॉ.हिना गावित यांनी केली पाहणी

Shahade, Nandurbar | Apr 13, 2024
शहादा तालुक्यात अवकाळी पावसामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन करण्यासाठी डॉक्टर हिना गावित यांनी आज सकाळी तातडीने शहादा तालुक्यातील हिंगणी, सारंगखेडा, वडाळी, बामखेडा, तोरखेडा, जयनगर व प्रकाशा परिसरात तातडीचा पाहणी दौरा केला केला असून नुकसानग्रस्तांची भेट घेत व अधिकाऱ्यांना सूचना करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला. वीज पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याच्याआई-वडिलांची भेट घेऊन सांत्वन केले.

MORE NEWS