शहादा: कहाटूळ येथे श्री शिवमहापुराण कथेला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजीत पाटील यांनी दिली भेट
शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे सुरू असलेल्या श्री शिव महापुराण कथेला शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी भेट देऊन कथा श्रवणाचा लाभ घेतला. याप्रसंगी शिव महापुराण कथा निरूपण करणारे अनिल शर्मा यांचा अभिजीत पाटील यांनी यावेळी सत्कार केला याप्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते.