Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Thodadhyanse
Cds
Educationforall
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal
No video available

शहादा: शहादा शहरातील महालक्ष्मी नगरात राजस्थानी मारवाडी समाजातील महिलांनी गणगौर उत्सव साजरा केला

Shahade, Nandurbar | Apr 12, 2024
शहादा शहरातील राजस्थानी मारवाडी समाजातील कुमारीका नवविवाहितेचा व सौभाग्यवती महिलांनी धार्मिक परंपरेने सोळा दिवस चालणारा गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.भारतीय संस्कृती संपूर्ण जगात सण उत्सवांची संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. शिव पार्वतीचा धार्मिक उत्सव शिव म्हणजे गण आणि माता पार्वती म्हणजे गौर असे गणगौर हा सण उत्सव कुमारिका,नवविवाहित आनंदात व उत्साहात श्रद्धेने सोळा दिवस साजरा करत असतात.गणगौर उत्सवाचे शहादा येथील महालक्ष्मी नगर येथील दीनदयाल सत्यनारायण शर्मा यांनी आयोजक केले.

MORE NEWS