❤️ AJITDADA MEMORIES : अजितदादांच्या उपस्थितीतील गेल्यावर्षीचा स्वातंत्र्यदिन… 🇮🇳
१५ ऑगस्ट २०२५ रोजी बीड येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांन्वे तिरंग्याला सलाम करत देशासाठी बलिदान देणाऱ्या मान्यवरांना अभिवादन केलं होतं.. त्याचवेळी त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या..
अजितदादा आज प्रत्यक्षात आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी आणि देशसेवेची भावना कायम आपल्या मनात जिवंत आहे. ❤️
तोच तिरंगा… तोच स्वातंत्र्यदिन…
फक्त दादांची उणीव आज अधिक जाणवतेय..! 🙏🏻❤️🇮🇳
या व्हिडीओला लाईक आणि शेअर तर बनतोच..!
#AjitPawarSpeaks #ajitdada #IndependenceDay #memories #viral
Baramati, Pune | Aug 14, 2026