मुर्तीजापूर: अकोला महापालिकेतील 'आपले सरकार सेवा केंद्र' निवड प्रक्रिया रद्द
अकोला महानगरपालिकेतील रिक्त 'आपले सरकार सेवा केंद्र' साठी सुरू असलेली निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. यासाठी 21 रिक्त केंद्रांवर जाहिरातही प्रकाशित करण्यात आली होती.