Latest News in Murtijapur (Local videos)
मुर्तीजापूर: काळापाणी जिना समोर आर्टिका गाडीच्या धडकेत सहा ऑटो रिक्षातील प्रवासीसह दोन पादचारी जखमी
Murtijapur, Akola | Jun 12, 2025
user327101
Follow
Share
Next Videos
मुर्तीजापूर: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत २५ वर्षीय तरुणीचा स्टेशन विभागातील आधार चॅरिटेबल हॉस्पिटल येथे विनयभंग,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
user327101
Murtijapur, Akola | Jun 12, 2025
मुर्तीजापूर: जुनी वस्ती भीम नगर येथे राहत्या घरासमोर ४४ वर्षिय इसमाला क्षुल्लक कारणावरून मारहाण, दोघा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
user327101
Murtijapur, Akola | Jun 11, 2025
मुर्तीजापूर: कोकणवाडी येथील दिशा एज्युकेशन अकॅडमीच्या दोघांनी 'तुला भारतीय सैन्यात नोकरी लावून देतो' म्हणत एका युवकाची केली फसवणूक
user327101
Murtijapur, Akola | Jun 11, 2025
मुर्तीजापूर: पोही येथील अल्पभूधारक ६९ वर्षिय शेतकरी यांनी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला केली गळफास घेऊन आत्महत्या
user327101
Murtijapur, Akola | Jun 10, 2025
मुर्तीजापूर: हातगाव ग्रामपंचायत नजीक सार्वजनिक रोडवर बेकायदेशीर सुरू जुगारावर शहर पोलिसांची धाड, मुद्देमालासह चार जणांना अटक
user327101
Murtijapur, Akola | Jun 10, 2025
मुर्तीजापूर: मुर्तिजापूर ते माना रेल्वे स्टेशन दरम्यान पोल क्रमांक ६२५/१० येथे ८५ वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू
user327101
Murtijapur, Akola | Jun 9, 2025
मुर्तीजापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष विकास संवाद सभेसाठी उपस्थित राहावे: आमदार हरीष पिंपळे
user327101
Murtijapur, Akola | Jun 9, 2025
मुर्तीजापूर: रेल्वे स्टेशन परिसरात पोल क्रमांक ६२०/२० ते १४ च्या मध्ये २७ वर्षिय शेतकरी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
user327101
Murtijapur, Akola | Jun 8, 2025
मुर्तीजापूर: तालुक्यातील रोहणा गावात 'हर घर नल' योजना झाली अपयशी नाल्यात केलेल्या झऱ्यापासून नागरिक भागवीतात तहान
#Jansamasya
user327101
Murtijapur, Akola | Jun 7, 2025
मुर्तीजापूर: जुनी वस्ती परिसरातील कब्रस्तान ईदगाह येथे बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाज बांधवांचे सामुहीक नमाज पठण
user327101
Murtijapur, Akola | Jun 7, 2025
मुर्तीजापूर: कारंजा रस्त्यावर हातगावजवळ दुचाकी बॅरिकेटवर आदळून एक जण गंभीर जखमी
ysnewsakola
Murtijapur, Akola | Jun 5, 2025
मुर्तीजापूर: नगरपरिषद कार्यालयासमोर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे विविध मागण्यासाठी एक दिवसीय महाधरणे व निदर्शने आंदोलन
user327101
Murtijapur, Akola | Jun 3, 2025
मुर्तीजापूर: प्रतीक नगर येथे ११ महिने आधी टॅटू आर्टिस्ट महिलेच्या खुनातील फरार आरोपीला शहर पोलिसांनी मुंबई येथून केली अटक
user327101
Murtijapur, Akola | Jun 2, 2025
मुर्तीजापूर: तालुक्यातील कुरणखेड येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक,धडकेत एक ठार तर एक जखमी
user327101
Murtijapur, Akola | Jun 2, 2025
मुर्तीजापूर: लकडगंज येथील भाजपा आमदार हरीष पिंपळेंच्या जनसंपर्क कार्यालयात सेवानिवृत्त पटवारी दिनकर ठाकरे यांचा भाजपात प्रवेश
user327101
Murtijapur, Akola | Jun 1, 2025
मुर्तीजापूर: भीम नगर येथील वळण रस्त्यावर चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक चक्क घरात घुसला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
user327101
Murtijapur, Akola | May 31, 2025
मुर्तीजापूर: लकडगंज येथील भाजपा आमदार हरीष पिंपळेंच्या जनसंपर्क कार्यालयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
user327101
Murtijapur, Akola | May 31, 2025
मुर्तीजापूर: राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील व्यास हॉटेलसमोर खाजगी बसमधून आलेले बोगस कपाशी बियाण्याचे १७ पोते शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
user327101
Murtijapur, Akola | May 30, 2025
मुर्तीजापूर: तहसील कार्यालय येथे किसान ब्रिगेड कर्जमाफी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत तहसीलदारांना दिले निवेदन
user327101
Murtijapur, Akola | May 30, 2025
मुर्तीजापूर: सालतवाडा येथे घराच्या जागेसाठी जुन्या वादाचे पर्यवसान हाणामारीत, पिता-पुत्र जखमी; तिघा विरुद्ध गुन्हा दाखल
user327101
Murtijapur, Akola | May 29, 2025
मुर्तीजापूर: बोरगाव निंघोट येथील बस स्थानकाजवळ बोलेरो पिकअपमधील ११ गोवशांना गस्तीवर असताना ग्रामीण पोलिसांनी दिले जीवनदान
user327101
Murtijapur, Akola | May 29, 2025
मुर्तीजापूर: लकडगंज येथील भाजपा आमदार हरीष पिंपळेंच्या जनसंपर्क कार्यालयावर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
user327101
Murtijapur, Akola | May 28, 2025
मुर्तीजापूर: तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५३ पैलपाडा येथे चालकाचे चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात, तिघे जण जखमी
user327101
Murtijapur, Akola | May 27, 2025
मुर्तीजापूर: तालुक्यातील गट ग्रामपंचायत मुरंबा येथे नऊ मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे आमदार हरीष पिंपळे यांच्या हस्ते लोकार्पण
user327101
Murtijapur, Akola | May 25, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!