Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

श्रीवर्धन: रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर

Shrivardhan, Raigad | Jun 8, 2026
रायगड जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या झळा आणि तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. 1 जून 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 70 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 73 गावे आणि 258 वाड्यांतील तब्बल 1 लाख 31 हजार 99 नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेले सर्व टँकर खासगी स्वरूपाचे असून शासकीय अथवा मदत स्वरूपातील कोणताही टँकर कार्यरत नाही.

MORE NEWS