वर्धा: रेल्वेने कटून इसमाचा मृत्यू सावंगी टी पॉइंट नागठाणा रेल्वे रुळावरील घटना सावंगी पोलिसात मर्ग दाखल
Wardha, Wardha | Jul 6, 2025 सावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक अक्षय तिजारे वय 28 वर्ष राहणार मंगरूळ समुद्रपूर याचा दिनांक पाच जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सावंगी टी पॉइंट ते नागठाणा दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर रेल्वेने कटून मृत्यू झाला अशी तक्रार फिर्यादी यांनी सावंगी पोलिसात दिले आहे पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.