पारशिवनी: माहुली येथे ग्राहकसेवाकेंद्र व किराणा दुकान फोडून ५० हजारांची चोरी.एचपी लॅपटॉप, ३० हजारांची रोकड व किराणा साहित्य लंपास;
पारशिवनी पोलिस स्टेशन हदीतील गांव माहुली येथे ग्राहक सेवा केंद्र व किराणा दुकान फोडून ५० हजारांची चोरी.एचपी लॅपटॉप, ३० हजारांची रोकड व किराणा साहित्य लंपास; पारशिवनी पोलिसांकडून अज्ञात चोरांचा शोध सुरू