शहादा: माजी मंत्री पद्माकर वळवी आणि आमदार आमश्या पाडवी यांचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले स्वागत
काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पद्माकर वडवी हे नुकतेच भाजप पक्षामध्ये दाखल झाले असून तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी शिंदे गटात नुकताच प्रवेश केला असून या दोन्ही नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.