घनसावंगी: तिर्थपुरी येथे अंकुशराव बोबडे यांचा सत्कार
भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांक
तिर्थपुरी येथे अंकुशराव बोबडे यांचा सत्कार भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत. आज दिनांक 21 शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी येथील अंकुशराव बोबडे यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांनी अंकुशराव बोबडे यांचे अभिनंदन करून त्यां