Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

मंठा: जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा, लोणीकर यांच्या अथक पाठपुराव्याने उघड झाला कोट्यवधीचा भ्रष्टाचार

Mantha, Jalna | Sep 4, 2025
*जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा: आमदार बबनराव लोणीकर यांच्या अथक पाठपुराव्याने उघड झालेला कोट्यवधीचा भ्रष्टाचार* . ४ सप्टेंबर दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहिती वरून : जालना जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदान वाटपात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यामुळे ६३ हजार शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा लुटला गेला असून, यामागे तहसीलदार, तलाठी, कृषी सहायक आणि इतर कर्मचाऱ्यांचा सं