भाजपच्याकडून उमेदवारीसाठी
एकाच दिवसात एकूण उमेदवारी तब्बल २ हजार १३५ जणांनी घेतले अर्ज
पुणे भाजप कार्यालयात उमेदवारी इच्छुकांची मोठी गर्दी!
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होताच अवघ्या एका तासात तब्बल 2 हजार अर्जांची मागणी.
पहाटेपासून कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची राळ, शहरभरात वातावरण तापले.
पक्षात नव्या-जुन्या चेहऱ्यांची महापालिकेच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुकता; सत्तेची पुनरावृत्ती करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे.
पुण्यात राजकीय रणधुमाळीला सुरूवात!
#PunePolitics #BJP #PMC2025 #Elections #PoliticalUpdates #PuneNews #BJPLeaders #ElectionTime #PuneCity #PoliticalBuzz
#punecity #thepublicnews #punenews #punepolitics #pmcelection #bjp #maharashtrapolitics #pmc