कुही: अवैधरित्या देशी दारूची पचखेडी शिवारात विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | May 23, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या पचखेडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे वेलतुर पोलिसांनी अवैधरित्या देशी दारु विक्रीवर धाड टाकून आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.