कुही: अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारा टेकटर तारोली शिवारात वेलतुर पोलिसांनी पकडला
Kuhi, Nagpur | Jul 11, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या तारोली शिवारात गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारा टेकटर पकडल्याची घटना तारोली शिवारात घडली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन 4 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.