Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कुही: अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारा टिप्पर आंभोरा शिवारात महसूल विभागाच्या पथकाने पकडला

Kuhi, Nagpur | Apr 28, 2026
गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने आंभोरा शिवारात अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना आंभोरा शिवारात घडली. त्यावरून टिप्पर जप्त करण्यात आला असून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला.