नांदेड: 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद!
897 views | Nanded, Maharashtra | May 30, 2026 जिल्हा परिषद नांदेडच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रशासन सरसावले असून, या मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. #NandedNews #PublicApp #LocalNews #ArogyaAbhiyan #ZPNanded