सावनेर: खापरखेडा अलर्ट! धुळकट प्रदूषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल
Savner, Nagpur | May 1, 2026 सायंकाळी अचानक खापरखेडा परिसर काळा-पांढऱ्या धुरकट धुळीने व्यापला... रस्ते धूसर, दृश्यमानता कमी, वाहनचालक हैराण! 150 मीटर पुढील रस्ताही अस्पष्ट डोळ्यांत जळजळ, नागरिक त्रस्त वीज केंद्र परिसरातून धूळ आल्याची चर्चा प्रशासनाकडून तातडीच्या चौकशीची मागणी खापरखेड्यात नेमकं घडलं तरी काय? व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल...