🏐🔥 अमरावती ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६! 🔥🏐
अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलच्या मैदानावर खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, चपळता, जिद्द आणि सांघिक समन्वयाचे दर्शन घडविले. प्रत्येक सर्व्हिस, प्रत्येक स्मॅश आणि प्रत्येक गुणासाठीचा संघर्ष खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीची साक्ष देणारा ठरला! 🏆
खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरता, शिस्त आणि संघभावना अधिक दृढ होते. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी क्रीडाभावनेचा आणि एकजुटीचा सुंदर संदेश दिला.
#AmravatiRuralPolice
#अमरावतीग्रामीणपोलीस
#PoliceSports2026
#Volleyball
#PoliceSports
Follow us all Official links are in bio 🔗
851 views | Amravati, Maharashtra | Oct 29, 2026