❤️ AJITDADA : दादांशी ऋणानुबंध कायम.. जय पवार यांना राखी बांधत दादांच्या आठवणींना उजाळा..!
बारामती : अजितदादा पवार यांनी जपलेले आपुलकीचे आणि मायेचे नाते आजही तितक्याच घट्टपणे कायम असल्याचं भावनिक चित्र पाहायला मिळालं.. बारामतीतील राष्ट्रवादी भवनात आयोजित युवा नेते जय पवार यांच्या जनता दरबारात, उपस्थित महिलांनी जय पवार यांच्या हातावर राखी बांधत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.. राखीच्या या पवित्र धाग्यातून दादांनी निर्माण केलेल्या मायेच्या, विश्वासाच्या आणि आपुलकीच्या ऋणानुबंधांची पुन्हा एकदा प्रचिती आली...
#AjitPawar #jaypawar #baramatikar #rakshabandhan #emotional
Baramati, Pune | Aug 29, 2026