❤️ AJITDADA MEMORIES : गाणं सुरू झालं… अन् अजितदादांच्या आठवणीत सगळेच भावूक झाले..!
“माझा आनंद हरपला…” एका गायकाने अजितदादांच्या आठवणीत हे गीत गायलं… तेही राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर..
गाण्याचे सूर सुरू झाले अन् दादांच्या आठवणींनी वातावरण भरून गेलं… डोळ्यांत अश्रू, मनात आठवणी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दादांच्या जाण्याची वेदना…
दादांची उणीव शब्दांत सांगता येत नाही, याचीच प्रचिती या निमित्तानं आली..💔
#AjitPawarSpeaks #ajitdada #sunetrapawar #emotional #viralreels
Baramati, Pune | Sep 4, 2026