Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य समिती ची सभा संपन्न

40 views | Sindhudurg, Maharashtra | Apr 26, 2026
माननीय सभापती आरोग्य व शिक्षण समिती जि प सिंधुदुर्ग श्री प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची सभा संपन्न झाली. यावेळी सर्व समिती सदस्य उपस्थित होते .माननीय सभापती व समिती सदस्यांचे सर्वप्रथम डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी रोप देऊन स्वागत केले. सभा कामकाजाची सुरुवात होण्यापूर्वी ज्या आरोग्य केंद्रांनी 2025-26 या वर्षांमध्ये सर्वात जास्त आरोग्य संस्थेत प्रसूती केलेल्या आहेत त्यांना गौरवण्यात आले. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल, खारेपाटण, मळेवाड यांचे वैद्यकीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर झालेल्या आरोग्य समितीच्या सभेमध्ये विषय पत्रिकेनुसार कामकाज पार पडले.

MORE NEWS

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य समिती ची सभा संपन्न - Sindhudurg News