सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक
Savner, Nagpur | Jun 30, 2026 फिर्यादी नामे धनराज जीवनात बरबड बाजार चौक यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली की दिनांक 29 जून चे दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान आरोपी नामे राजू लक्ष्मण बरबड हा फिर्यादीचा नातेवाईक असून नमूद आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीच्या घरी जाऊन कामानिमित्त आलेल्या दोन तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत फिर्यादी आणि दोन तरुणी किरकोळ जखमी झाल्या आहे