सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 17, 2026 पोलीस स्टेशन खापा अंतर्गत तसेच इतर पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 16 जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांवर छापा टाकून मोहा फुल दारू देशी दारू वाहन असा एकूण दोन लाख सहा हजार दोनशे पंधरा रुपयांचा मुद्देमात जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत एका महिला आरोपीला गुन्हा नोंद करण्यात आली