Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

छत्रपती संभाजीनगर: शहरातील पाणीपुरवठा योजनेची सीबीआय चौकशी करा; माजी खासदार जलील यांची महानगरपालिका कार्यालय येथे माहिती

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 25, 2026
आज बुधवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांची बोलताना एम आय एम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, कदाचित भ्रष्टाचार झालेला नसेल तर भाजपच्या मंत्र्यांनी या योजनेची सीबीआय चौकशी करावी नसता माझ्यावरती कारवाई करावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सदरील मागणी आज रोजी केली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.