मौदा: कृषी विभागाच्या वतीने गांगनेर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Mauda, Nagpur | Jul 24, 2026 नैसर्गिक शेतीशाळेचे गांगणेर येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजन करण्यात येउन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशाळेत नैसर्गिक शेती, जैविक खते, पशुपालन आनी कृषी विभागाच्या योजना बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.