पारशिवनी: अशोक विजयादशमीनिमित्त नगर परिषद कन्हानतर्फे आबेडकर चौकात नगराध्यक्ष व उपअध्यक्ष तर्के डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
आबेंडकर चौक येथे अशोक विजयादशमीनिमित्त नगर परिषद कन्हानतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन नगराध्यक्ष शेंदरे, उपाध्यक्ष रिकेश चवरे यांच्यासह नगरसेवकांची विविध बौद्ध विहारांना भेट