Public App Logo
Jansamasya
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarakhand
Crimenews
Education
China
Bareilly
���्रशासन
Agra
Politics
Abvp
Fatehpur
Jodhpur
Uppolice
Westbengal
Yogiadityanath
Farrukhabad
Raebareli

*वाशिम: अफवांना बळी न पडता मुलींचे लसीकरण करून घ्या ; सीईओ अर्पित चौहान यांचे पालकांना आवाहन* *रिठद येथे 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा थाटात शुभारंभ; "आम्ही घेतली, तुम्हीही घ्या!" विद्यार्थिनींचा पालकांना संदेश*

141 views | Risod, Washim | Mar 9, 2026
वाशिम, (दि.९, मार्च) जिमाका : "एचपीव्ही लस ही मुलींना भविष्यातील गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून वाचवणारे सुरक्षा कवच आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही चुकीच्या माहितीला किंवा अपप्रचाराला पालकांनी बळी पडू नये. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून पालकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे," असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी आज केले.
*वाशिम: अफवांना बळी न पडता मुलींचे लसीकरण करून घ्या ; सीईओ अर्पित चौहान यांचे पालकांना आवाहन* *रिठद येथे 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा थाटात शुभारंभ; "आम्ही घेतली, तुम्हीही घ्या!" विद्यार्थिनींचा पालकांना संदेश* - Risod News