वाशिम :- वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या नावाखाली सायबर ठकाकडून फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांना याबाबत सावध राहण्याचा सल्ला देवून अशा बाबी पोलीस प्रशासनाच्या तात्काळ निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे.
आशा स्वयंसेविकेची चतुराई, लय भारी! सायबर ठकास दिलेले उत्तर, लय भारी! व्हायरल होत आहे ऑडिओ क्लिप - Washim News