यावल: सुनासावखेडा श्री कष्टभंजन मंदिरात ५६ भोगांचा भव्य अन्नकूट महोत्सव
Yawal, Jalgaon | Nov 8, 2026 सुनासावखेडा येथील श्री कष्टभंजन हनुमान मंदिरात आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत ५६ भोगांच्या महाप्रसादाचा अन्नकूट महोत्सव पार पडला. भक्तिमय वातावरण आणि मोठ्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसाद वाटप करण्यात आले.