वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी पुणे पोलीस सज्ज!
आगामी आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्त कार्यालयात ‘पालखी २०२६ नियोजन बैठक’ पार पडली. यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखीचे विश्वस्त, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
#पालखी२०२६ #पुणेपोलीस
88 views | Pune, Maharashtra | Jun 16, 2026