Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: चिखली रोडवर जंजाळवाडी परिसरात कार झाडावर आढळून कारणे घेतला पेट 35 वर्षे तरुणाचा होरपळून मृत्यू

Jafferabad, Jalna | May 31, 2026
आज दिनांक 31 मे 2026 वार रविवार रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील जंजाळवाडी परिसरात जाफराबाद ते चिखली या मुख्य रोडवर भरधावकारचा अपघात ओंकार झाडावर आढळली व कारणे अचानक पीठ घेऊन कारमध्ये असलेला कारचालक नितीन प्रभाकर गवळी वय 35 वर्ष राहणार अकोला या तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे,सदरची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांना होतात त्यांनी फॉरेन्सिक टीम व पोचपाट्यासह घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

MORE NEWS