मौदा: अखील भारतीय ग्राहक पंचायतची मौदा येथे विशेष सभेचे आयोजन
Mauda, Nagpur | Apr 30, 2026 ग्राहकांचे संघटन ही काळाची गरज असून सामान्यांच्या हक्कासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पश्चिम क्षेत्रीय संघटक नितीन काकडे यांनी मौदा येथे अखील भारतीय ग्राहक पंचायतच्या विशेष सभेत मार्गदर्शन केले .यावेळी मान्यवर उपस्थित होते .