कुही: पोहरा शिवारात वाघाने केली शेळीची शिकार
Kuhi, Nagpur | Apr 13, 2026 ग्रामीण भागात असलेल्या पोहरा शेतशिवारात वाघाने हल्ला करून शेळीची शिकार केल्याची घटना 13 एप्रिल सोमवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.सदर घटनेत शेतकरी उपासराव मुरुस्कर यांचे अंदाजे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले.