महिलांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेचा आणखी एक
विश्वासार्ह उपक्रम!
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरीय (लोकल) गाड्यांतील महिला डब्यांमध्ये 'आपत्कालीन टॉकबॅक प्रणाली (Emergency Talkback System)' उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत केवळ एका बटणाच्या सहाय्याने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधता येतो आणि त्वरीत मदत मिळण्यास शक्य होते.
हा व्हिडिओ पाहा आणि या सुविधेचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या.
#CentralRailway #IndianRailways #EmergencyTalkback #TravelSafe #WomenSafety
महिलांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेचा आणखी एक
विश्वासार्ह उपक्रम!
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरीय (लोकल) गाड्यांतील महिला डब्यांमध्ये 'आपत्कालीन टॉकबॅक प्रणाली (Emergency Talkback System)' उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत केवळ एका बटणाच्या सहाय्याने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधता येतो आणि त्वरीत मदत मिळण्यास शक्य होते.
हा व्हिडिओ पाहा आणि या सुविधेचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या.
#CentralRailway #IndianRailways #EmergencyTalkback #TravelSafe #WomenSafety - Kalyan News