यावल: फैजपुर यावल रोडवर पेट्रोल पंपासमोर दुचाकीचा अपघात, एक जखमी
Yawal, Jalgaon | Nov 7, 2026 फैजपुर-यावल रस्त्यावर मा भगवती पेट्रोल पंपाच्या समोर एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अजय बाळू सोनवणे या ३५ वर्षीय दुचाकीस्वाराला जखमी झाल्याची नोंद. आरोपी फरार असून, फैजपूर पोलीस गुन्हा नोंदवत तपास करत आहेत.