कुही: एकाच रात्री वग शेतशिवारात 6 शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरी
Kuhi, Nagpur | Apr 5, 2026 पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या वग शेत शिवारात एकाच रात्री 6 शेतकऱ्यांच्या शेतातील बोअरवेल मधील मोटरपंपाल वीज पुरवठा करणाऱ्या विजेचा केबल चोरून नेल्याची घटना घडली. घटनेची तक्रार कूही पोलीसात देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी पाहणी व पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.