मिरज: सांगलीत १५२ ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक नियुक्ती
Miraj, Sangli | Sep 10, 2026 सांगली जिल्ह्यात १५२ ग्रामपंचायतींवर शासनाने विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणुका न झाल्याने तत्कालीन सरपंचांचे सहा महिन्यांचे कार्यकाळ संपल्याने नवीन प्रशासक म्हणून ही नियुक्ती झाली आहे.